• +91 9922242027
  • info@mjbalvikaskendra.com
  • Indapur Pune , Maharshtra

About Us

ही संस्था निराधार व अतिशय गरीब मुलांना त्यांचे मोफत शिक्षण व त्यांचा सांभाळ करण्यासाठी काम करत आहे.

निराधार व गरीब मुलांना चांगले शिक्षण भेटावे व त्यांचे भवितव्य उज्वल व्हावे हा विचार मनात घेऊन एम जे एज्युकेशनल फाउंडेशन बालविकास केंद्राच्या माध्यमातून अशा मुलांना मोफत शिक्षण व त्यांचा सांभाळ करत आहे.
आजही आपल्या देशामध्ये शिक्षणापासून वंचित असणारा घटक खूप मोठ्या प्रमाणात आहे. शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा हक्क असला तरी गरिबी व दारिद्र्य तसेच घरामध्ये आधार नसल्यामुळे कित्येक मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण घेणं ही शक्य होत नाही त्यामुळे अशा घटकातील मुला मुलींच्या शिक्षणाच्या अभावामुळे त्यांची लवकर लग्न केली जातात व त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली तरी सुद्धा देशातले बौद्धिक व आर्थिक दारिद्र्य कमी झालं नाही. चांगलं शिक्षण घेणं हा फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या लोकांचा अधिकार आहे असे वातावरण झाले आहे. परंतु असे वातावरण कमी करून आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्यांनाही त्याच दर्जाचे शिक्षण भेटावे व अशा निराधार लोकांना आधार द्यावे यासाठीच एम जे एज्युकेशनल फाउंडेशनच्या माध्यमातून बाल विकास केंद्राची निर्मिती करण्यात आली. आम्ही अशा निराधार मुलांच्या शिक्षणाचा व त्यांच्या संभाळण्याचा पूर्ण खर्च स्वखर्चातून व समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून करत आहे. आपला देश सर्व प्रकारे सक्षम करायचा असेल तर देशातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण भेटले पाहिजे व त्यासाठी आपण पुढे येऊन अशा गोष्टीचा पुरस्कार करावा व निराधारणांना आधार देण्यासाठी पुढे यावे हीच आमची विनंती.

Founder Messages

होऊन माय बाप अनाथांचा नाथ बनेल मी,
बनून आधार निराधारांचा जगेल मी.

Welcome to our mission of transforming lives! As the founder, I am deeply grateful for your unwavering support. By choosing to become a monthly giver, you become the lifeline that saves and nurtures underprivileged children.

Your consistent contributions will provide access to quality education, healthcare, and a loving environment – the essential building blocks for their dreams to flourish. Together, we’ll break down barriers and empower these young hearts to reach new heights.

Each child we touch is a life forever changed, and it is your generosity that makes this possible. Join us on this incredible journey of love, compassion, and impact. Together, we’ll create a brighter future for every child in need.

Thank you for being a vital part of our family, where hope thrives, dreams come true, and lives are forever uplifted. Your kindness is a beacon of light in a world that sometimes feels dark. Together, let’s make a lasting difference in the lives of these precious souls.

Mr. Manesh Jadhav

Founder and President

Ganesh Jadhav vice President

Mr. Ganesh Jadhav

Vice President

Arati Jadhav Secretary

Ms. Arati Jadhav

Secretary

Santosh Jadhav . Treaser

Mr. Santosh Jadhav

Treasurer